covid vaccination stopped in Mumbai today Eid and Akshaya Tritiya esakal
मुंबई

मुंबईत आज कोविड लसीकरण बंद

ईद आणि अक्षय्यतृतीयेनिमित्त सुटी असल्याने मुंबईतील राज्य सरकार व महापालिका केंद्रांवर कोविड लसीकरण सुविधा बंद

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ईद आणि अक्षय्यतृतीयेनिमित्त सुटी असल्याने मुंबईतील राज्य सरकार व महापालिका केंद्रांवर उद्या (मंगळवार) कोविड लसीकरण सुविधा बंद ठेवण्यात येणार आहे. बुधवारी, ४ मेपासून लसीकरण मोहीम पूर्ववत सुरू राहणार असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली. मुंबईत कोविड लसीकरणाचा पहिला डोस १०० टक्के पूर्ण झाला आहेत.

मात्र, अजूनही दुसरा डोस पूर्ण होण्यासाठी जवळपास ३ ते ४ लाख नागरिकांचे लसीकरण बाकी आहे. याशिवाय, जून महिन्यात येणाऱ्या संभाव्य चौथ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लसीकरणाचा वेग वाढणे गरजेचे आहे. त्यासाठीचे प्रयत्न पालिकेने सुरू केले आहेत; मात्र, सुट्यांच्या पार्श्वभूमीवर शासकीय आणि पालिका लसीकरण केंद्रांवर लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT