pangoline sakal media
मुंबई

ठाणे : खवले मांजराचे खवले विक्री करणाऱ्यास अटक

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : दुर्मिळ व संरक्षित वन्यजीव असलेल्या खवल्या मांजराचे (Pangolins Scales) खवले विकण्याकरिता आलेल्या एका व्यक्तीला अटक (culprit arrested) करण्यात आली आहे. अरुण बाबी राऊळ (५०) असे त्याचे नाव असून तो सावंतवाडी येथील रहिवासी आहे. त्याच्याकडून ३ किलो वजनाचे खवल्या मांजराचे खवले (three kg scales seized) जप्त करण्यात आले आहेत. त्याची किंमत ७ हजार रुपये आहे. ही कारवाई वागळे इस्टेट गुन्हे शाखेने केली.

वागळे इस्टेट ज्ञानेश्वरनगर येथील हिंदुस्थान हॉटेलजवळील रोडवर सावंतवाडी येथील अरुण राऊळ नामक व्यक्ती खवल्या मांजराचे खवले विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास घोडके यांना मिळाली होती. त्यानुसार ३० मार्च रोजी कारवाई करून त्याला ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलिसांनी त्याला अटक केली. खवल्या मांजराचे खवले कोठून आणले. तसेच कोणास विक्री करणार होते, याचा तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक सालदुर हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Hardik Pandya Trade: हार्दिकसाठी CSKसह एकूण ७ फ्रँचायझींमध्ये चुरस; दोनच संघ ज्यांना Mumbai Indians च्या कर्णधारामध्ये नाही रस

Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पाऊस! पवई तलाव ओव्हरफ्लो, ७ जलाशयातील पाणीसाठ्याबाबत मोठी अपडेट समोर

युरोपात ३०-३५ डिग्री सेल्सिअसने हाहाकार, भारतात ४५वर पारा पोहोचूनही रस्ते वितळत नाहीत; कारण काय?

SCROLL FOR NEXT