Culprit arrested sakal media
मुंबई

गोवंडीत बसमध्ये महिलेचा विनयभंग करणाऱ्याला खाकीचा दणका

अनिष पाटील

मुंबई : मुंबईत (Mumbai) स्त्रिया असुरक्षित (ladies insecure) असल्याची घटना पून्हा एकदा समोर आली आहे. गोवंडीमध्ये (govandi) बस प्रवासादरम्यान (Bus traveling) महिलेला चुकीच्या पद्धतीने स्पर्शकरून तिच्यासमोर पॅन्टची चेन काढून अश्लील वर्तणूक (Misbehaving) करणाऱ्याला गोवंडी पोलिसांनी अटक केली आहे. ( culprit arrested for misbehaving with woman in govandi bus traveling-nss91)

सुभान युनुस अली 29असे या आरोपीचे नाव आहे. वाशी नवी मुंबई परिसरात राहणारी 25 वर्षीय महिला बसने प्रवास करत होती. त्यावेळी आरोपी पीडितेच्या शेजारी येऊन उभा राहिला. कालांतराने त्याने महिलेला स्पर्श करण्यास सुरूवात केली. सुरवातीला पीडित महिलेने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. मात्र आरोपीने पँन्टची चैन उघडून महिलेसमोर गैरवर्तन करण्यास सुरूवात केल्यानंतर महिलेने त्याला चांगलाच धडा शिकवला.

आरोपीला घेऊन महिलेने गोवंडी पोलिस ठाणे गाठले. या प्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. आहे. अटक आरोपी सुभान युसुफ अली हा कॅरर्सचे काम असून चेंबूर वाशीनाका परिसरात राहणारा आहे. . याप्रकरणी गोवंडी पोलिस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, १४ जिल्ह्यांत जोरदार बरसणार; ४८ तास धोक्याचे

Latest Marathi News Updates: पानिपत'कारांच्या गळ्यात मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदाची माळ?

Pune Theatre Festival : नाट्यप्रेमींसाठी तीन दर्जेदार नाटकांची पर्वणी; ‘सकाळ’तर्फे येत्या आठवड्यात नाट्य महोत्सवाचे आयोजन

Gondia News: देवरी एमआयडीसीतील सुफलाम कंपनीत भीषण अपघात; मशीनमध्ये अडकून मजुराचा होरपळून मृत्यू

TET Exam Date : टीईटी परीक्षेची तारीख ठरली, परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज व परीक्षा शुल्क 'या' तारखेपासून भरता येणार

SCROLL FOR NEXT