Dead infants found sakal
मुंबई

Kalyan News : कल्याण मध्ये आढळले मृत अर्भक; परिसरात उडाली खळबळ

कल्याण पश्चिमेतील पंचायत समितीच्या आवारात एक मृत अर्भक सापडले आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली - कल्याण पश्चिमेतील पंचायत समितीच्या आवारात एक मृत अर्भक सापडले आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. पुरुष जातीचे, एक दिवसाचे हे अर्भक असून प्रसूतीनंतर अर्भकाला कपड्यात गुंडाळून रस्त्याच्या कडेला फेकून दिले असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

विशेष म्हणजे, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे रुक्मिणीबाई शासकीय रुग्णालय हाकेच्या अंतरावर असल्याने वेगवेगळ्या चर्चा आता सुरु झाल्या आहेत. दरम्यान कल्याण मधील महत्मा फुले चौक पोलीस ठाण्यात याची माहिती देण्यात आली असून, पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. पोलिसांनी घटनेची नोंद करत याचा तपास सुरू केला आहे. मृत अर्भकाच्या मातेचा शोध पोलीस घेत असून त्यानंतरच याचा उलगडा होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्यावर ट्रम्प इफेक्ट! एका दिवसात मोठा उलटफेर! जाणून घ्या आजचे ताजे भाव

Monsoon El Nino Impact India : यंदा एल निनोचा इशारा, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये मॉन्सूनचा पाऊस कमी, हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज

Thalapathy Vijay: बहुमतापासून १० आमदार दूर; काँग्रेसच्या ५ जागांवर TVK चा खेळ कसा फिरणार? सत्ता स्थापनेची समीकरणे कशी बदलणार

Congress Muslim Candidates Success : काँग्रेसच्या विजयी उमेदवारांत मुस्लिम सर्वाधिक; आसाम ते केरळपर्यंत 'मुस्लिम' उमेदवारांचाच स्ट्राइक रेट जबरदस्त!

Latest Marathi News Live Update : काळाराम मंदिरावर आज पुन्हा झळकणार भगवी धर्मध्वजा, धार्मिक वैभवाचा ऐतिहासिक क्षण

SCROLL FOR NEXT