मुंबई

जीप आणि रिक्षाच्या धडकेत वृद्धेचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा

शहापूर : शहापूर-किन्हवली मार्गावरील शिलोत्तर गावाजवळ जीप-रिक्षात जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात वृद्धेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता. 7) दुपारी घडली. तालुक्‍यातील किन्हवली, कानडी ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी शहापूर तहसील येथून कर्मचारी ईव्हीएम मशीन व आवश्‍यक साहित्य घेऊन जीपद्वारे किन्हवलीकडे निघाले होते.

शिलोत्तर गावाजवळ जीपचा टायर फुटल्याने समोरून येणाऱ्या रिक्षेला जीपची जोरदार धडक बसली. या अपघातात रिक्षामधील अनुसया डोंगरे (72, वाफेपाडा-शहापूर) या महिलेचा मृत्यू झाला; तर विलास गोरे, नाथा डोंगरे, कमळू डोंगरे, दीपक पवार, साक्षी पवार व मनीषा पवार हे सहा जण गंभीर जखमी झाले. या अपघातप्रकरणी किन्हवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
web title : Death of an elderly women in a jeep and rickshaw crash

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accident: '...तर तुला मारून टाकेन'; कल्याणीनगर अपघातातील आरोपीच्या आजोबाचं आणखी एक अंडरवर्ल्ड कनेक्शन आलं पुढे

Sachin Tendulkar : बाबा मला कायम चांगल्या मूडमध्ये ठेवायचे.... आठवणीत रमलेल्या सचिनने पुढच्या पिढीला दिला मोलाचा सल्ला

Ujani Dam : उजनी धरण प्रशासनावर त्वरित कारवाई करा; 'ग्राहक संरक्षण'च्या सदस्यांची मुख्य सचिवांकडे मागणी

Prashant Kishore: '4 जून रोजी भरपूर पाणी सोबत ठेवा'; लोकसभेत भाजपच्या विजयाचा दावा करणाऱ्या प्रशांत किशोर यांचा टीकाकारांना सल्ला

Jalgaon Accident: कल्याणीनगरनंतर आता जळगाव अपघात प्रकरणी पोलिस अ‍ॅक्शन मोडमध्ये! बिल्डर अन् NCP जिल्हाध्यक्षांच्या मुलाला १८ दिवसांनंतर घेतलं ताब्यात

SCROLL FOR NEXT