मुंबई

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या व्यवस्थापकांचा मनमानी कारभार

दीपक हिरे

वज्रेश्वरी - ठाणे जिल्हातील सहकार खात्यातिल नावजलेली टी.डी.सी.सी. बँक यांचे वज्रेश्वरी या तीर्थक्षेत्रतील शाखा व्यवस्थापक मोहन घरत यांच्या मनमानी व उधट कारभारामुळे येथील ग्राहक (खातेदार) त्रस्त झाले आहेत. त्यामुळे व्यवस्थापकांवर कारवाईची मागणी होत आहे.

वज्रेश्वरी या तीर्थक्षेत्रतिल ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येथे परिसरातील शेतकरी, शिक्षक, महिला बचत गट, कस्टकरी, नोकरदार, व्यावसायिक यांची मोठ्या प्रमाणात येथील बैंकेत खाती आहेत. मात्र येथील बाँकेचे शाखाधिकारी मोहन घरत हे येथील खातेदार याना नाहक त्रास देत आहेत त्यामधे खातेदार कर्जदार असतील, तसेच सोने तारण कर्ज, व वाहन कर्जदार, शेतकरी कर्जदार, महिला बचत गट किवा विविध क्षेत्रातील कर्जदार असतील अशा ग्राहक याना कामकाज साठी त्यांना योग्य ते सहकार्य करण्या ऐवजी तांत्रिक व कागदीपत्री अडचणी निर्माण कारित आहेत. तसेच विविध क्षेत्रातील कर्जदार यांचे कर्जहप्ते वसूली बाबत कुठलाही पूर्व सूचना न देता खातेदारांचे व जामींदारांचे खाती बंद करून त्यांना नाहक मनस्ताप देत सदर बाँकेचे पदाधिकारी व उच्च पदस्थ अधिकारी यांचा मी नातेवाईक आहे. असे बोलत असून खातेदार वर दबाव आणत्त आहेत त्यामुळे खातेदरानी मिळून ठाणे येथे मुख्य शाखा धिकारी यांच्यावर खाते निहाय चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT