shivsena
shivsena esakal
मुंबई

ठाकरे समर्थक विजय साळवी यांना तडीपारीची नोटीस: फेसबुक पोस्ट करत दिली माहिती

सकाळ डिजिटल टीम

उध्दव ठाकरे समर्थक विजय साळवी यांना ठाणे, मुंबई, रायगड जिल्ह्यांमधून २ वर्षासाठी तडीपार करण्याची नोटीस साहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील यांनी बजावली आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या ५६ (१) (अब) अन्वये पोलिसांनी ही नोटीस बजावली आहे. त्यामुळे खळबळ उडाली असून शिवसैनिकांनी या नोटीसमुळे संताप व्यक्त करत आहेत.

शिंदे गटात दाखल होण्यासाठी सगळ्यांनी आपली तत्वे, निष्ठा गहाण ठेवायच्या का असा प्रश्न जिल्हाप्रमुख साळवी यांच्यासह संतप्त शिवसैनिकांनी उपस्थित केला आहे. तर या नोटीसीला कायदेशीर उत्तर देणार असल्याचं स्पष्टीकरण साळवी यांनी दिलं आहे. ही नोटीस राजकीय हेतू बजावली आसल्याचे शिवसैनिकांन कडून सांगितल जात आहे.

'महात्मा फुले चौक आणि बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत शिवाजी चौक, कल्याण पश्चिम, तेजश्री बिल्डिंग, एमएसईबीच्या कार्यलाजवळ, महात्मा फुले चौक, भाजप शहर कार्यालय, अहिल्याबाई चौक, लाल चौकी, खडकपाडा अशा सार्वजनिक ठिकाणी तुम्ही गुन्हे केले आहेत. आणि आता ही गुन्हे करतच आहात. तुम्ही खडपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील २/२०४ महावीर नगरी टॉवर, खडपाडा कल्याण पश्चिम या ठिकाणी वास्तव्यास आहात. तुमचे गुन्हेगारीचे क्षेत्र हे महात्मा फुले चौक आणि बाजारपेठ पोलीस ठाण्यातील आजाबाजूचा परिसर आहे. अस नोटीसमध्ये म्हटलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral: पवार गटाचं काम करणाऱ्याला दत्ता भरणे यांच्याकडून शिवीगाळ? व्हिडिओ रोहित पवारांकडून शेअर

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत 18.18 टक्के मतदान; बारामतीमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद

मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे का पोहचल्या अजित पवारांच्या निवासस्थानी? भेटीमागे नेमकं काय दडलंय?

Latest Marathi News Live Update: 'पन्नू हत्येप्रकरणी भारताच्या तपास अहवालाची वाट पाहतोय': अमेरिका

Lok Sabha 2024: बारामतीत मोठा घोळ! बँकांचं पासबुक ओळखपत्र म्हणून न स्विकारण्याच्या सूचना; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT