मुंबई

काळजी करू नका, नाईट कर्फ्यूमध्ये अत्यावश्यक सेवा सुरू राहणार : मुंबई पोलिस

सुमित बागुल

मुंबई : कोरोनाचा संसर्गाचा धोका असल्याने नवीन वर्षाचे सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यभरात महापालिका क्षेत्रांत रात्रीची संचारबंदी लावण्यात आलीय. ही संचारबंदी असली तरी घराबाहेर पडण्यास काही निवडक गोष्टींसाठी मुभा आहे. परंतु, गर्दी जमवू नका असे आवाहन मुंबई पोलिसांच्या वतीने करण्यात आलं आहे.

मुंबई पोलिस काय म्हणतायत ? 

  • नाईट कर्फ्यूमध्ये अत्यावश्यक सेवा सुरू राहणार
  • पब, बार आणि थिएटर्स 11 वाजता बंद करावेच लागतील
  • नाईट कर्फ्यू लोकांच्या हितासाठी त्याचे पालन करा
  • 5 पेक्षा अधिक लोकांनी नाईट कर्फ्यूदरम्यान फिरू नये
  • चारचाकी वाहनांमध्ये 4 पेक्षा जास्त लोकांनी फिरू नये

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अशात चारपेक्षा अधिक जण एकत्र जमल्यास कारवाई केली जाणार आहे. नाईट कर्फ्युला अत्यावश्यक सेवा या अपवाद असणार आहेत. मात्र पब, बार आणि थिएटर्स 11 वाजता बंद करावेच लागतील असा इशारा पोलिसांनी दिला आहे.  नाईट कर्फ्यूदरम्यान 5 पेक्षा अधिक लोकांनी तर चारचाकी वाहनांमध्ये 4 पेक्षा जास्त लोकांनी फिरू नये असंही आवाहन पोलिसांनी केलं आहे. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक एकत्रगर्दी करतात. यातून संसर्ग वाढण्याचा धोका अधिक असल्याने राज्यात महापालिका पालिका क्षेत्रांत 5 जानेवारीपर्यंत रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे. 

dont worry emergency services will be available during night curfew mumbai police

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोनं स्वस्त! उच्चांकापासून ₹31,000 खाली; ऑक्टोबरमध्येही घसरण कायम, ताजा भाव किती?

Tiger Death: जंगलातून शेतापर्यंत वाघांचा पाठलाग; झुंजीत नर वाघाचा मृत्यू झाल्याचा वनविभागाचा अंदाज

Ramdas Athawale: बारा वर्षांनंतरही सत्तेत योग्य वाटा नाही; रिपाइं आठवले गटाला संधीची प्रतीक्षा, कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर

Latest Marathi News Live Update : एकनाथ शिंदे पुन्हा दिल्ली दौऱ्यावर जाणार? अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता

Success Story: सकाळी ५ वाजता ग्राउंड अन् रात्रीपर्यंत अभ्यास; वैशालीने जिद्दीने मिळवली कारागृह पोलिसाची वर्दी, शेतकरी कुटुंबातील लेकीची प्रेरणादायी भरारी..

SCROLL FOR NEXT