Jewish place of worship 
मुंबई

ठाण्यात ज्यू धर्मियांच्या प्रार्थनास्थळी बॉम्ब ठेवल्याचा ईमेल; बॉम्बशोधक पथक घटनास्थळी

ठाण्याच्या सिनेगॉग चौकात बॉम्ब ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. ज्यू धर्मियांच्या प्रार्थनास्थळी बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती ईमेल द्वारे देण्यात आली होती. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.

कार्तिक पुजारी

मुंबई- ठाण्याच्या सिनेगॉग चौकात बॉम्ब ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. ज्यू धर्मियांच्या प्रार्थनास्थळी बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती ईमेल द्वारे देण्यात आली होती. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. बॉम्बशोधक पथक दाखल झाले असून बॉम्ब शोधण्याचं काम सुरु आहे. ( Email about bombing Jewish place of worship in Thane Police at the scene )

अज्ञात मेलद्वारे प्रार्थनास्थळात बॉम्ब ठेवल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून आयुक्त, डीएसपी, एसपी घटनास्थळी आले आहेत. बॉम्बशोधक पथक प्रार्थनास्थळात गेले असून बॉम्बचा शोध घेतला जात आहेत. सदर घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

एक दिवसापूर्वी दिल्लीतील इस्राइली दुतावासाबाहेर स्फोट झाल्याची घटना घडली होती. शिवाय दुताबासाबाहेर एक पत्र सापडले होते, त्यात धमकी देण्यात आली होती. तसेच आरबीआएच्या ठिकाणांवर बॉम्ब ठेवल्याचा ईमेल देखील आरबीआयला मिळाला होता. त्यामुळे अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलीचा हात ओढणं किंवा शिट्टी वाजवणं हा लैंगिक...; मद्रास हायकोर्टाचं महत्वपूर्ण निरीक्षण, नेमकं काय सांगितलं?

Land Deal Probe: निवडणुकीनंतर महिनाभरात कोट्यवधींची जमीन खरेदी? देवदत्त निकम यांच्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गंभीर आरोप

Latest Marathi News Live Update : विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच

Koyna Dam Rainfall Eases: कोयना धरण पाणलोटात पावसाचा जोर ओसरला; दरवाजे सहा फुटांवरून पाच फुटांवर, विसर्गात कपात

Dhoni - Pant: धोनी चालवत होता गाडी अन् शेजारी बसला होता पंत! कॅप्टनकूलच्या मर्सिडिजमधून एकत्र बाहेर पडतानाचा Video Viral

SCROLL FOR NEXT