मुंबई

P 305 बार्ज बुडाल्याप्रकरणी पहिली कारवाई, तिघांना अटक

सुरज सावंत

मुंबई : तौक्ते चक्रीवादळात समुद्रात पी 305 बार्ज बुडाली होती. या प्रकरणात पहिली अटक यलो गेट पोलिसांनी केली आहे. पापा शिपिंग कंपनीचे मॅनेजर प्रसाद गणपत राणे, पापा शिपिंग कंपनीचे डायरेक्टर नितीन दिनानाथ सिंग आणि टेक्निकल सुप्रीडेंट अखिलेश तिवारी यांना अटक केली आहे.

''बार्ज P 305 वर जे 22 कर्मचारी होते. त्यांची जबाबदारी पापा शिपिंग कंपनीची होती. कंपनीने तौक्ते चक्री वादळाची माहिती असताना कर्मचाऱ्यांना बोलवून घ्यायला हवे होते. जर तसे केले असते तर, कंपनीसाठी काम करणारे आणि वादळात बुडून मृत्यू झालेल्यांचे प्राण वाचले असते. या सर्वांवर भा.द. वी 304 (2),338,34 कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.'' अशी माहिती पोलिसांनी याबाबत दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकेतील छेडछाड आता गुन्हा ठरणार

SCROLL FOR NEXT