drowned 
मुंबई

चेंबूर: खेळता, खेळता ड्रममध्ये पडून चार वर्षाच्या मुलाचा मृत्यू

घरातली एकही व्यक्ती त्यावेळी जवळ नव्हती.

सुरज सावंत

मुंबई: खेळत असताना ड्रममध्ये (drum) पडल्याने एका चार वर्षाच्या मुलाचा दुर्देवी मृत्यू (boy death) झाला. देवांश घाटविसावे असे या मृत मुलाचे नाव आहे. चेंबूरच्या नालंदानगर (chembur) परिसरात ही घटना घडली. दुपारच्या सुमारास देवांश हा ड्रम जवळ खेळत होता. खेळता, खेळता देवांश वाकून ड्रममधील पाण्याला (water) हात लावण्याचा प्रयत्न करत असताना, त्याचा तोल गेला आणि तो ड्रममध्ये पडला.

ड्रममध्ये उलटा पडलेल्या देवांशला स्वत:च्या बचावासाठी हालचाल करता आली नाही, तसेच घरातली एकही व्यक्ती त्यावेळी जवळ नव्हती. अन्यथा त्याचे प्राण वाचवता आले असते.

घरातल्यांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी देवांशला ड्रम बाहेर काढून, सायन रुग्णालयात नेले. पण तो पर्यंत उशीर झाला होता. रुग्णालयातील डॉक्टारांनी तपासल्यानंतर देवांशला मृत घोषित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishwajeet Kadam Helicopter : कार्यकर्ता जपावा तर असा! वेळेअभावी आमदार विश्वजीत कदम थेट हेलिकॉप्टरने वास्तुशांतीला; गावात हेलिकॉप्टर येताच जल्लोष

Solapur Farmers: लिंकिंगच्या सक्तीमुळे आर्थिक लूट! युरियाचे २६६ रुपयांचे पोते ३५० ला; शेतकऱ्यांतून संताप व्यक्त

कोरोना लसीमुळे कॅन्सर अन् हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलंय? नाना पटोलेंच्या दाव्यात किती तथ्य; खरं काय जाणून घ्या

Marathi News Live Updates : सोलापुरात मराठा आंदोलकांचा रास्ता रोको, पुणे-हैदराबाद महामार्गावर वाहतूक ठप्प

गणेशोत्सवासाठी धावणार चिपळूण-पनवेल मेमू, मडगाव-लोकमान्य टिळक टर्मिनस गाडीचीही घोषणा; पाहा वेळापत्रक

SCROLL FOR NEXT