Mumbai Local Train sakal media
मुंबई

रुळाला तडा गेल्याने लोकल सेवा विस्कळीत! प्रवाशांना झाला विलंब

कुलदीप घायवट

मुंबई : हार्बर रेल्वेच्या (harbour railway) डाऊन मार्गावरील सीवूड-बेलापूर (sea wood-belapur) दरम्यान मंगळवारी, (ता.3) रोजी रात्री 10.17 वाजता रुळाला तडा (track breaks) गेल्याने काही काळ लोकल सेवा (train traveling) विस्कळीत झाली. अनेक गाड्या खोळंबल्या होत्या. स्थानकावरील उद्घोषणेद्वारे (railway announcement) प्रवाशांना लोकल विस्कळीत झाल्याची माहिती देण्यात येत होती. घटनास्थळी अधिकारी आणि कर्मचारी दाखल होऊन रात्री 10.35 वाजता दुरुस्तीचे काम (repairing work) केले. मात्र, अनेक गाड्या उशिराने (train late) धावत होत्या. त्यामुळे परतीच्या प्रवास करणाऱ्या प्रवाशांना इच्छितस्थळी पोहोचण्यास विलंब झाला. (harbour railway-sea wood-belapur-track breaks-train traveling-announcement-repairing work-train late-nss91)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : विसर्जन रथामुळे रुग्णवाहिकेला रुग्ण उतरवावा लागला भर चौकात; स्ट्रेचरवरून रुग्णाला नेले ढकलत, शास्त्री रस्त्यावरील घटना

ज्ञानेश कुमार यांच्या IAS मुलीला सुप्रीम कोर्टाने दिलासा देताच वकिलांची असोसिएशन आक्रमक, थेट सरन्यायाधीशांना खुलं पत्र

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांकडून हायटेक सुरक्षा कवच; ‘एआय’ कॅमेरे, ड्रोन आणि अद्ययावत वॉर रूम सज्ज

Vani News : बंदोबस्ताच्या कर्तव्यातही ‘बाप्पां’चा आनंद; पोलिसांनी आजच केले गणरायाचे विसर्जन

Numerology: स्वतःचेच रील्स पुन्हा पुन्हा पाहतात 'या' मूलांकांचे लोक! पाहा कोणत्या तारखेला जन्मलेले लोक असतात 'सेल्फ लव्हर'...

SCROLL FOR NEXT