पोलादपूर : तालुक्‍यातील पितळवाडी व नानेघोळ येथील अनेक नागरिकांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.
पोलादपूर : तालुक्‍यातील पितळवाडी व नानेघोळ येथील अनेक नागरिकांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. 
मुंबई

भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू

सकाळ वृत्तसेवा

पोलादपूर (बातमीदार) : विधानसभा निवडणुकीची चाहूल लागली असून, सर्वच पक्ष जोरदार कामाला लागले आहेत. काही दिवसांपासून पोलादपुरात भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. पोलादपूर तालुक्‍यातील पितळवाडी व नानेघोळ येथील अनेक नागरिकांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.

नानेघोळ येथील नैना तुडीलकर, शत्रूघ्न तुडीलकर यांसह अनेक आदिवासींनी भाजपमध्ये प्रवेश केला. पितळवाडी येथील कृष्णा कळंबे, लक्ष्मण कळंबे, मारुती कळंबे, राधिका आगोंडे, सुरेखा पंडित यांसह अनेकांनी जाहीर प्रवेश केला. या वेळी भाजप रायगड जिल्हा सरचिटणीस बिपीन दादा म्हामुणकर, राज्य परिषद सदस्य मनोज भागवत, तुकाराम केसरकर, तालुका सरचिटणीस समीर सुतार, संदीप ठोंबरे, गणेश गोळे, महेश निकम, युवा मोर्चा पोलादपूर शहराध्यक्ष जयेश जगताप, भाजप शहर उपाध्यक्ष परेश साबळे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Varsha Gaikwad: अर्ज भरण्यापूर्वीच वर्षा गायकवाड यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर, उमेदवारीला विरोध करत काँग्रेस नेत्यांची बैठक

Latest Marathi News Live Update: वसंत मोरेंचं लोकसभेचं निवडणूक चिन्ह ठरलं!

T20 World Cup 2024: केएल राहुल, सिराजला संधी नाही! वेस्ट इंडिजच्या दिग्गजाने निवडली टीम इंडिया, पाहा कोणाला दिली संधी

Gurucharan Singh Missing Update : 7000 रुपयांचा व्यवहार, लग्नाची तयारी अन् बेपत्ता झाल्याचं कारस्थान ? गुरुचरण यांच्याविषयी महत्त्वाची माहिती समोर

Kolhapur Politics: "इथं जिंकवण्यापेक्षा पाडायचे कोणाला हे पहिलं ठरतं"; इतिहास कोल्हापूरच्या राजकारणाचा

SCROLL FOR NEXT