IMD Alerts for Mumbai Rain 
मुंबई

Mumbai Rain Alert : मुंबईत उद्या हवामान कसे असेल? हवामान विभागाने वर्तवला 'हा' अंदाज

IMD Alerts for Mumbai Rain : रविवारी पहाटे काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कुलाबा वेधशाळेने रविवारीसाठी यलो अलर्ट जारी करत सोमवार ते बुधवार ग्रीन अलर्ट दिला आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २७ : कुलाबा वेधशाळेने मुंबईला रविवारी (ता. २८) मुसळधार पावसाचा इशारा देत यलो अलर्ट जारी केला आहे; तर सोमवारपासून (ता. २९) पावसाचा जोर ओसरणार असल्याचा अंदाजही व्यक्त केला आहे. मुंबईत आज दिवसभर पावसाने काही सरींचा अपवाद वगळता पाठ फिरवल्याचे दिसले. आज कुलाबा ०.६; तर सांताकृझ ७.७ मि.मी. पावसाची नोंद झाली. गेल्या २४ तासांत केवळ अनुक्रमे ५.४ आणि ०.० मिमी पाऊस झाला. यामध्ये शहर ८.४१, पूर्व उपनगर ५.९६ आणि पश्चिम उपनगर ३.८८ मि.मी. इतका पाऊस झाला.

कुलाबा वेधशाळेने पुढील २४ तासांकरिता वर्तविलेल्या अंदाजानुसार मुंबई शहर आणि उपनगरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, तर रविवारी पहाटे काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कुलाबा वेधशाळेने रविवारीसाठी यलो अलर्ट जारी करत सोमवार ते बुधवार ग्रीन अलर्ट दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT