mushtaq merchant died sakal media
मुंबई

ज्येष्ठ अभिनेते मुश्ताक मर्चंट यांचे निधन

संतोष भिंगार्डे

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील (Hindi film industry) शोले या माईलस्टोन चित्रपटासह (sholay movie) सीता और गीता, सागर, प्यार का साया, हाथ की सफाई, फिफ्टी-फिफ्टी, जवानी-दिवानी अशा काही यशस्वी चित्रपटांमध्ये काम करणारे ज्येष्ठ अभिनेते मुश्ताक मर्चंट (Mushtaq Merchant Death) यांचे आज निधन झाले. एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 67 वर्षांचे होते. मुश्ताक मर्चंट यांनी विनोदी भूमिकांबरोबरच चरित्र भूमिकाही उत्तमरीत्या साकारल्या. (Senior actor mushtaq merchant died huge loss of Bollywood industry)

हिंदीतील मोठमोठे बॅनर्स तसेच कलाकारांबरोबर त्यांनी काम केले. त्यांचा काॅमेडीचा टायमिंग खूप अचूक होता. शोलेमध्ये त्यांच्या भूमिकेची लांबी मोठी होती. परंतु चित्रपटाची लांबी मोठी झाल्यामुळे त्यांच्या भूमिकेला काटछाट देण्यात आली. सोळा वर्षांपूर्वी त्यांनी चित्रपटसृष्टीला राम राम ठोकला होता आणि धार्मिक कामांमध्ये स्वतःला गुंतवून ठेवलेले होते. गेल्या अनेक वर्षांपासून ते मधुमेहाशी झुंज देत होते. त्यातच त्यांचे निधन झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics : ठाकरे-शिंदे एका व्यासपीठावर, फडणवीसही राहणार उपस्थित; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Mumbai Indians ने पायावर धोंडा मारून घेतला, CSKने तुक्का मारला अन् स्टार सापडला; एबी डिव्हिलियर्सने IPL फ्रँचायझीचे टोचले कान

HSRP Number Plate: 15 ऑगस्ट आहे शेवटची तारीख! HSRP नंबर प्लेटसाठी आजच अर्ज करा

स्टार प्रवाहवरील नशीबवान मालिका आहे 'या' गाजलेल्या सिरियलचा रिमेक ! असं असू शकतं कथानक

Dhananjay Munde: धनंजय मुंडेंच्या सरकारी बंगल्यावरून वाद! थेट सरकारला 48 तासांची नोटीस, 46 लाख दंड वसूल करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT