Unmesh Joshi 
मुंबई

'ईडी'ला पूर्ण सहकार्य करणार : उन्मेष जोशी

वृत्तसंस्था

मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) नोटीस मिळाल्याने मी आज ईडीच्या कार्यालयात हजर राहिलो होतो. चौकशीत मी ईडीला पूर्ण सहकार्य करणार असे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा मुलगा उन्मेष जोशी यांनी म्हटले आहे.

कोहिनूर प्रकरणात ईडीकडून रविवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उन्मेष जोशी नोटीस बजाविण्यात आली आहे. उन्मेष जोशींना आज तर राज ठाकरे यांनी येत्या गुरुवारी म्हणजे 22 ऑगस्टला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आज सकाळी उन्मेष जोशी चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात आले होते.

यावेळी उन्मेष जोशी म्हणाले, की ईडीची नोटीस मला आली आहे. या नोटीसमध्ये नेमका कोणत्याही प्रकरणाचा उल्लेख नाही. मी ईडीला पूर्णपणे सहकार्य करणार आहे. मी उद्योगपती आहे. कोहिनूर मिल व्यवहार बद्दल विचारत आहात ते 10 वर्षापूर्वीचं प्रकरण आहे. नोटीसमध्ये कोणतेही आरोप नाहीत, ईडीने फक्त भेटायला बोलावलं आहे. काय प्रश्न आहे ते बघून उत्तरे देऊ. नोटीसमध्ये कोणाकोणाची नावं आहेत हे माहित नाही, ईडीला माहित असेल. भेटायला बोलावलं आहे, काय आहे ते बघू. नोटीसमध्ये राज ठाकरे आणि माझं नाव आहे हे फक्त वर्तमानपत्रामध्ये कळलं, नोटीसमध्ये नावे नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लॉन्चपूर्वीच सिक्रेट जगजाहीर! समोर आली Samsung Galaxy A57 अन् A37 स्मार्टफोनची किंमत; पाहा सगळे वेरिएंट एका क्लिकवर

Panchganga river pollution : पंचगंगा नदीत काळेकुट्ट पाणी; ऑक्सिजनअभावी मासे मृत, इचलकरंजीत खळबळ

Ajit Pawar: ''अशोक खरातच्या माध्यमातून अजित पवारांच्या घराबाहेर काळी जादू..'', कुणाचा हात? रोहित पवारांनी सांगितला घटनाक्रम

Monalisa Viral Girl Case : 'व्हायरल गर्ल' मोनालिसाचा चित्रपट दिग्दर्शकावर गंभीर आरोप; म्हणाली, 'सेटवर अनेक वेळा माझ्यासोबत...', मनोरंजन विश्वात उडाली खळबळ

Free AI Courses: गूगल, अ‍ॅमॅझॉसह ह्या ५ कंपन्या देत आहेत फ्री AI शिक्षण; जाणून घ्या कोर्स कुठे आणि कसा करायचा

SCROLL FOR NEXT