rel.jpg 
मुंबई

मुंबई : पावसाने रेल्वे वाहतूक विस्कळीत

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सकाळपासून पडणार्या मुसळधार पावासामुळे मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवा १० ते १५ मिनीटे विलंबाने धावत आहे.

दरम्यान, सतत पडणार्या पावसामुळे लोकलचा वेग कमी झाला असून, प्रवाशांनाही मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. 
सातत्याने बरसणाऱ्या पावसामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे. याचा फटका मध्य आणि हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूकीला बसला आहे. या मार्गांवरची वाहतूक १० ते १५ मिनिटे उशिराने सुरू आहे. लोकल विलंबाने धावत असल्यामुळे प्रवाशांनाही लेटमार्क बसला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Atpadi Pomegranate Market : आटपाडी बाजारात 6,780 क्रेट डाळिंबाची विक्रमी आवक; प्रतिकिलो 100 ते 171 रुपयांचा मिळाला दर, शेतकऱ्यांना मोठा दिलासा

मला चामड्याच्या पट्ट्याने मारलं... पहिल्या पत्नीने नागराज मंजुळेंवर केलेले गंभीर आरोप, म्हणाल्या- 'तो माणूस...'

Latest Marathi Live Update: समृद्धी महामार्गावर धावत्या कारला अचानक आग

Satara Heavy Rain : सातारा जिल्ह्यात जिल्‍ह्यात सर्वदूर पाऊस; पावसाने ठिकठिकाणी दरडी कोसळल्या, काही रस्ते वाहतुकीस बंद

Where is Cabo Varde? मेस्सी अन् अर्जेंटिनाची झोप उडवणारा केप व्हर्दे कुठेय माहित्येय? ५ लाख लोकसंख्या, दहा बेटांचा एक देश, जो नकाशात शोधूनही सापडत नाही...

SCROLL FOR NEXT