IceCream 
मुंबई

मुंबई: बापानेच मुलांना आईस्क्रीमधून दिलं उंदिर मारायचं औषध

इतकं टोकाचं पाऊल का उचललं?

सुरज सावंत

मुंबई: घरगुती भांडणाच्या वादातून राग अनावर झालेल्या बापाने आपल्याच तीन मुलांना आईस्क्रीममधून (icecream) उंदीर मारायचं (rat killing poision) औषध दिल्याचा धक्कादयक प्रकार मानखुर्द (Mankhurd) मध्ये उघडकीस आला आहे. (In mumbai mankhurd area Father try to kill his three childrens by giving rat poision from icecream)

या घटनेत अलिशान मोहम्मद अली अन्सारी या 5 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला असून इतर दोन मुलं अलीना 7 वर्ष, अरमान 2 वर्ष यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेनं मानखुर्द परिसरात एकच खळबळ माजली असून मुलांची आई नाजीया हिने दिलेल्या तक्रारीनुसार मानखुर्द पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: ‘नणंद म्हणून माझ्या पतीची काळजी घ्या; सौमित्रा जरांगेंची अमृता फडणवीसांना साद, गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण द्या’

Moshi Waste Depot: नऊ कामगारांचा बळी, दोन महिन्यांनंतरही दोषी कोण?; मोशी कचरा डेपो दुर्घटनेच्या अंतिम अहवालाची प्रतीक्षा

तुळस पवित्र असूनही गणपतीला का वाहत नाहीत? 'या' पौराणिक कथेत दडलंय कारण

Latest Marathi News Update : अमित शहा शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर येणार, हुपरीत जंगी कार्यक्रम

Seena-Madha Irrigation: ‘गाढवाचंही लग्न होतंय, आमच्या पोरांचं काय?’; तुळशी ग्रामस्थांचा उद्विग्न सवाल; सीना-माढा योजनेत समावेशासाठी उपोषण

SCROLL FOR NEXT