मुंबई

मोहन भागवत म्हणतात, पाकिस्तान आपला भाऊ : आव्हाड

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत म्हणतात की, पाकिस्तान आपला भाऊ आहे, अशा आशयाचे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. आव्हाड पुढे म्हणाले आहेत की, हे जर दुसरे कोणी बोलले असते तर, त्याच्यावर संघ आणि भाजपच्या कार्यकर्त्यांकडून खूप खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्यात आली असती. 

मोहन भागवत यांना पाकिस्तानसारखा नालायक नीच भाऊ मान्य असेल पण आम्हाला नाही, असेही आव्हाड यांनी आपल्या ट्विटमधून स्पष्ट केले आहे. हे ट्विट करताना आव्हाड यांनी 2017मधील एका इंग्रजी वृत्तपत्राच्या जुन्या बातमीचा दाखला देत हे विधान केले आहे. 
 

दरम्यान, जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात जवानांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान हुतात्मा झाले आहेत. या धर्तीवर पूर्ण देशभरात पाकिस्तानविरुद्ध रोष व्यक्त करण्यात येत आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT