director Vivek Agnihotri and Mamata Banerjee sakal
मुंबई

Vivek Agnihotri : दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीकडून ममता बॅनर्जीना कायदेशीर नोटीस

चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

सकाळ वृत्तसेवा

चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

मुंबई - चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. 'दी काश्मीर फाईल्स' या त्यांच्या चित्रपटाची बदनामी केल्याबद्दल ही नोटीस पाठवली असल्याची माहिती अग्निहोत्री यांनी दिली.

ममता बॅनर्जी यांनी सोमवारी 'दी केरला स्टोरी' या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. काश्मीर फाईल्स सारखे चित्रपट समाजातील एका वर्गाची निंदानालस्ती करतात, हे सर्व चित्रपट तयार करण्यासाठी भाजपने पैसा दिल्याची टिका बॅनर्जी यांनी केली होती.

हे लोकांचे आता 'बंगाल फाईल्स' या चित्रपटावर काम सुरु आहे. असेही त्या म्हणाल्या. यावरुन ही कायदेशीर नोटीस बजावल्याचे अग्निहोत्री यांनी सांगीतले. ट्विटर हँडलवर याची कॉपी देखील पोस्ट केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT