local western railway disrupted mumbai Trains running from Virar towards churchgate 15-20 minutes late 
मुंबई

Mumbai Local Train Update : पश्चिम रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत; स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी

रोहित कणसे

मुंबई : सकाळी ऐन गर्दीच्या वेळेत तांत्रिक कारणांमुळे पश्चिम रेल्वेची लोकल सेवा विस्कळित झाली असून विरारकडून चर्चगेट च्या दिशेने धावणाऱ्या गाड्या १५-२० मिनिटे उशिराने धावत आहेत.

अगदी सकाळी कार्यालयीन वेळी सेवा विस्कळित झाल्याने चाकरमान्यांचे हाल झाल्याचे पाहायला मिळत आहे. रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाळी असून तांत्रिक कारणांमुळे काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी VVIP नाहीत, तातडीने सुनावणी घ्या; याचिकाकर्त्याच्या मागणीवर सुप्रीम कोर्टाने फटकारलं, म्हणाले...

Aditya Thackeray Shares Student Video : कोल्हापुरातील विद्यार्थ्याचा व्हिडिओ आदित्य ठाकरेंकडून शेअर; फडणवीसांना थेट सवाल, उद्धव ठाकरेंशीही फोनवरून चर्चा

Jalgaon News: तामिळनाडुचे मुख्यमंत्री विजय यांचं फेक अकाउंट, जळगाव कनेक्शन समोर; होमगार्डची चौकशी

Marathi News Live Updates : लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड

Education Institution Corruption: शिक्षण संस्थेत भ्रष्टाचाराचे आरोप, तपास समिती चौकशीला आली असतानाच प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू; काय घडलं?

SCROLL FOR NEXT