Tatyarao Lahane 
मुंबई

कोरोनाच्या म्युटेड होणाऱ्या व्हायरसवर तात्याराव लहाने म्हणाले...

बोगस लसीकरण होत असेल, तर....

रामनाथ दवणे, मुंबई

मुंबई: "मुंबईत काही ठिकाणी बोगस लसीकरण सुरू होते. त्याची चौकशी सुरू आहे. सोशल मीडियावर काही बोगस लसीकरणाचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. विना डोस लसीकरण केले जात आहे याचा धोका नाही. मात्र हे अयोग्य आहे" असे प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ आणि राज्याच्या कोविड टास्क फोर्सचे सदस्य तात्याराव लहाने म्हणाले. (Maharashtra covid task force member tatyarao lahane on mutation of virus)

"नागरिकांनी शासकीय केंद्रांवर जाऊन लसीकरण करावे. कोरोना विषाणू म्युटेड होत आहे तो अधिक घातक आहे. तिसरी लाट येऊ नये यासाठी सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे" असे लहाने यांनी सांगितले.

"बोगस लसीकरण केले तर रुग्णाची प्रतिकार शक्ती कमी होईल. कोरोना विषाणू म्युटेड होत असला तरी सध्याचे लसीकरण हे सर्वच कोरोना विषाणूवर प्रीतिकरक आहे" असे लहाने यांनी सांगितले. "बोगस लसीकरण होत असेल, तर ते रोखणे सामान्य नागरिकांची आणि प्रशासनाची तितकीच जबाबदारी आहे" असे लहाने म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT