Corona sakal media
मुंबई

Corona update : राज्यात 6,753 नवे रुग्ण,तर 167 रुग्णांचा मृत्यू

मिलिंद तांबे

मुंबई : राज्यात आज दिवसभरात 6,753 नवीन रुग्णांची (New Corona Patient) नोंद झाली. त्यामुळे करोनाबाधित (Corona infected) रुग्णांची एकूण संख्या 62,51,810 झाली आहे. राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या कमी होऊन 94,769 इतकी आहे. ( Maharashtra todays corona update-nss91)

आज राज्यात 167 कोविड बाधित रुग्ण दगावले. मृतांचा एकूण आकडा 1,31,205 वर पोहोचला आहे.आज ही कोल्हापुरात मंडळात सर्वाधिक 43 मृत्यूची नोंद झाली. तर ठाणे 40, पुणे 36,औरंगाबाद 2,नाशिक 18,नागपूर 15,अकोला 9 व लातूर मंडळ 4 मृत्यू नोंदवले गेले. राज्यातील मृत्यूदर 2.09 % इतका आहे. आज दिवसभरात 5,979 रुग्ण बरे होऊन घरी गेले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 60,22,485 इतकी आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण  96.33 % एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,64,46,360 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 62,51,810 (13.46 %) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5,52,702 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 3,653 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT