मुंबई

रात्रीत खोदलं भुयार, भुयार गेलं थेट ज्वेलर्सच्या दुकानात... पुढची स्टोरी बातमीत वाचा..

सकाळवृत्तसेवा

मुंबई : कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी कोरोनाची चेन तोडण्यासाठी सर्वजण लॉक डाऊनमध्ये आहोत. केवळ जीवनावश्यक वस्तूंची आणि सेवांची दुकानं किंवा ऑफिसेस. अशात कधीही न थांबणारी कधीही न झोपणारी मुंबई सध्या थांबली आहे, शांत आहे. मात्र याच परिस्थितीचा फायदा काही समाज कंटकांकडून आता उठवला जातोय. याचीच प्रचिती आता येताना पाहायला मिळतेय.

कारण मुंबईत आता दुकानांमध्ये चोरीच्या घटना समोर यायला सुरवात झालीये. मुंबईतील अंधेरीतल्या MIDC पोलिसांच्या हद्दीत असणाऱ्या एका ज्वेलर्सच्या दुकानाला चोरटयांनी लक्ष्य केलंय. आता लॉक डाऊन आहे,रस्त्यावर पोलिस फिरतायत, तरीही ही चोरी कशी झाली हे वाचाल तर तुम्ही देखील हैराण व्हाल. 

कशी करण्यात आली चोरी : 

अंधेरीतील MIDC पोलिसांच्या हद्दीत असणाऱ्या महावीर ज्वेलर्स या दुकानात दरोडा पडला. चोरताना चक्क दुकानासमोर भुयार खोदलं आणि या ज्वेलर्सच्या दुकानाला लुटलंय. मिळालेल्या माहिती प्रमाणे चोरटयांनी मध्यरात्री खड्डा खोदण्यास सुरवात केली. छोट्यानी चक्क ज्वेलर्सच्या दुकानात जाईल एवढं भुयार खोदलं. याच मार्गाने चोरटे दुकानात घुसले आणि त्यांनी सर्व दुकान लुटून तिथून पोबारा केला. 

या चोरीच्या गंभीर घटनेनंतर आता अंधेरीतील MIDC पोलिस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

mahavir jewelry store in andheri looted in money heist style

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

Food Adulteration Crackdown: अन्न भेसळ पथकाच्या धास्तीने टाकळी राजेरायमध्ये सर्व दुकाने बंद; गुटखा व भेसळयुक्त सुट्या तेलाच्या खुलेआम विक्रीचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT