मुंबई

ठाण्यात वॉटरप्रुफ मतदान केंद्र..

विकास काटे

आता पावसाची शक्यता पाहता मतदान केंद्र वॉटरप्रुफ असणार आहेत. पावसाळ्याचे चार महिने संपल्यानंतरही ऑक्टोबर महिन्यात पावसाची हजेरी सुरू आहे. दिवाळीतही पाऊस राहण्याची शक्यता व्यक्त होतेय. त्यामुळे मतदानावर पावसाचे सावट कायम आहे. आयोगाकडून तशी व्यवस्था करण्यात आलीय.

ठाण्यात खुल्या मैदानावर वॉटरप्रुफ मतदान केंद्र असतील मात्र या मंडपातील मतदानकेंद्र वॉटरप्रुफ असले तरी वादळी वारा आणि जोराचा पाऊस आल्यास अडचण येऊ शकते.

दरम्यान, यंदा राजकीय पक्षांच्या प्रचारसभांवर आणि मतदानावर कधी नव्हे ते पावसाचं सावट आहे. हवामान विभागाने पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय. याचा अर्थ म्हणजे कोणत्याही क्षणी नैसर्गिक आपत्ती येऊ शकते. त्यामुळे सावधान रहा. हवामान खात्याच्या या इशाऱ्यामुळे अनेक उमेदवारांची चिंता वाढलीय.

Webtitle : marathi news vidhan sabha 2019 waterproof election booth

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi : ‘टीम मोदी’ची उत्सुकता!,आज ‘एनडीए’चे सत्तारोहण; शेजारील देशांचे अध्यक्ष, पंतप्रधान उपस्थित राहणार

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य (०९ जून २०२४ ते १५ जून २०२४)

PM Modi's Swearing-In Ceremony : गडकरी, गोयल, जाधव, भुमरे, पटेल यांना संधी?

PM Modi's Swearing-In Ceremony : तेलुगू देसम, जेडीयूचा महत्त्वाच्या खात्यांसाठी आग्रह

Narendra Modi: विरोधकांना मोदींच्या शपथविधीचं निमंत्रणच नाही; जयराम रमेश म्हणतात, एक तृतीयांश पंतप्रधान...

SCROLL FOR NEXT