CUTE REACTION OF LITTLE FAN TO RASHMIKA AND VIJAY’S WEDDING
esakal
VIJAY DEVERAKONDA’S WEDDING; VIDEO GOES VIRAL: दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध जोडी रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांचं धुमधडाक्यात लग्न पार पडलं. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाचीच सगळीकडे चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. अशातच आता या जोडप्यावर एक चिमुकली चाहती नाराज झालीय. 'मला लग्नाला का नाही बोलावलं?' असं म्हणत तिने नाराजी व्यक्त केलीय.