modi says uddhav thackeray is my younger brother  
मुंबई

मोदी म्हणाले, उद्धव माझा लहान भाऊ!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : नमस्कार, मुंबईकर म्हणत भाषणाची सुरवात करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा लहान भाऊ असा उल्लेख केला.

गणपती बाप्पा मोरया असे म्हणत मोदींनी गणेशोत्सवाच्या महाराष्ट्रातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या. विले-पार्लेत मोदींनी गणपती पूजा केली. मुंबईत मेट्रो 10, 11 आणि 12 या मार्गांसह मेट्रो भवनचे भूमिपूजन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. वांद्रे कुर्ला संकुलात हा सोहळा संपन्न झाला. गायमुख ते शिवाजी चौक (मीरा रोज) मेट्रो 10, कल्याण ते तळोजा मेट्रो 12 महानगर प्रदेशातील चाकरमान्यांसाठी हे मार्ग उपयोगी ठरणार आहे. याशिवाय वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हा मेट्रो मार्ग 11 वडाळ्याहून दक्षिण मुंबईकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी उपयोगी ठरणार आहे. या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी मोदींचे कौतुक केले.

मोदींनीही भाषणाच्या सुरवातीलाच उद्धव ठाकरे यांची कौतुक करताना त्यांना लहान भाऊ म्हटले. तसेच महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या कार्याचेही स्मरण त्यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT