corona update sakal media
मुंबई

मुंबईत दिवसभरात 458 नव्या रुग्णांची भर; 7 जणांचा मृत्यू

मिलिंद तांबे

मुंबई : मुंबईत बाधित कोरोना रुग्णांचा (corona) आकडा बुधवरच्या तुलनेत कमी झाला असून आज दिवसभरात कोरोनाच्या 458 नवीन रुग्णांची (corona new patients) नोंद झाली. कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 7,42,996 वर पोहोचली आहे. तर 414 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत 7,19,632 रुग्ण कोरोनामुक्त (corona free patients) झाले आहेत.

आज 7 कोविड मृत्यूची नोंद झाली झाली. मृतांचा एकूण आकडा 16,110 वर पोहोचला आहे.बरे झालेल्या रूग्णांचा दर 97 टक्के असून कोविड वाढीचा दर 0.06 टक्के आहे. मुंबईतील रूग्ण दुपटीचा कालावधी कमी होऊन 1151 दिवस झाला.आज दिवसभरात 39,594 कोविड चाचण्या झाल्या असून आतापर्यंत 1,03,52,983 एवढ्या चाचण्या झाल्या आहेत. मुंबईत सध्या 4761 सक्रिय रुग्ण आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Missing Link Accident: बोरघाटात थरार! मिसिंग लिंक मार्गावर अनेक भरधाव वाहनांची एकमेकांना धडक; काही गाड्यांचा चक्काचूर

घरातील तांदळात विषारी रासायनिक पदार्थाची भेसळ, दोन वर्षीय चिमुकलीची प्रकृती गंभीर; १५ तासांत हृदय तीन वेळा बंद

Latest Marathi News Live Update : खासदार संजय देशमुखांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त

Mahila Bachat Gat: अडीच एकर जमीन अन् १ लाखाचे अनुदान, फडणवीस सरकारची मोठी भेट

Scooter Airbag : आता कारप्रमाणे स्कूटर्समध्येही असतील एअरबॅग; अपघातात वाचवणार तुमचा जीव, पाहा कोणत्या कंपनीने आणली सुविधा

SCROLL FOR NEXT