corona update sakal media
मुंबई

मुंबईत कोरोनाच्या १६८ नव्या रुग्णांची भर; २ जणांचा मृत्यू

मिलिंद तांबे

मुंबई : मुंबईत 2 रुग्णांचा मृत्यू (corona deaths) झाला असून 168  नवीन रुग्ण (corona new patients) आढळले. कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 7,64,003 वर पोहोचली आहे. आज 250 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत 7,43,365 रुग्ण कोरोनामुक्त (corona free patients) झाले आहेत.

मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या आणखी कमी झाली असून 1714 पर्यंत खाली आली आहे. मुंबईतील रूग्ण दुपटीचा कालावधी 3079 दिवस झाला आहे.कोरोना बाधित रुग्णसंख्या नियंत्रणात येत असून कोरोना वाढीचा दर देखील 0.02 पर्यंत खाली आला आहे.

आज 2 कोविड मृत्यूची नोंद झाल्याने मृतांचा एकूण आकडा 16,351 वर पोचला आहे.बरे झालेल्या रूग्णांचा दर 97 टक्के असून कोविड वाढीचा दर 0.02 टक्के झाला आहे. आज दिवसभरात 24,440 कोविड चाचण्या केल्या गेल्या असून आतापर्यंत 1,26,43,665 एवढ्या चाचण्या झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shendurwada News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रयत्न; दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार प्रशांत बंब यांचे आश्वासन

Karad News : साताऱ्यातील तालुक्यात दुष्काळ जाहीर होण्यासाठी शंभूराज देसाई यांची थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे धाव

Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

SCROLL FOR NEXT