corona update sakal media
मुंबई

मुंबईत दिवसभरात कोरोनाच्या 405 नव्या रुग्णांची भर; तर 6 जणांचा मृत्यू

मिलिंद तांबे

मुंबई : आज दिवसभरात कोरोनाच्या 405 नवीन रुग्णांची (corona new patients) नोंद झाली. कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 7,43,819 वर पोहोचली आहे. तर 495 रुग्णांनी कोरोनावर मात (corona free patients) केल्याने आतापर्यंत 7,20,487 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

आज 6 कोविड मृत्यूची नोंद झाली झाली. मृतांचा एकूण आकडा 16,122 वर पोहोचला आहे. बरे झालेल्या रूग्णांचा दर 97 टक्के असून कोविड वाढीचा दर 0.06 टक्के आहे. मुंबईतील रूग्ण दुपटीचा कालावधी कमी होऊन 1169 दिवस झाला. आज दिवसभरात 41,048 कोविड चाचण्या झाल्या असून आतापर्यंत 1,04,33,437 एवढ्या चाचण्या झाल्या आहेत. मुंबईत सध्या 4713 सक्रिय रुग्ण आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT