mumbai crime case registered against 79-year-old man for trying to kill his bedridden wife marathi news sakal
मुंबई

Mumbai Crime : आजाराने अंथरुणाला खिळलेल्या पत्नीच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी 79 वर्षीय वृध्द पतीवर गुन्हा दाखल

सतत काळजी घेण्यामुळे आरोपी पतीने पत्नीला मारण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : आजाराने अंथरुणाला खिळलेल्या पत्नीची शनिवारी रात्री झोपेत हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका 79 वर्षीय वृध्द पतीवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. विष्णुकांत बलूर असे आरोपीचे नाव असून ते कांदिवलीचा रहिवासी आहे.

76 वर्षीय पत्नी शकुंतला बलुर बऱ्याच काळ आजाराने ग्रस्त होत्या. त्यांची सतत काळजी घेण्यामुळे आरोपी पतीने पत्नीला मारण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. , आरोपी स्वत: चार दशकांपासून मधुमेहाचा रुग्ण आहे.

25 ऑगस्टला सकाळी मोलकरीण जोडप्याच्या घरी आली असता तिला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली महिला दिसली, तर त्या उलट पती विष्णुकांत शांतपणे खुर्चीवर बसला होता. या घटनेमुळे घाबरून मोलकरणीने याची माहिती शेजाऱ्यांना दिली.

त्यानंतर पोलिसाना या घटनेची माहिती देण्यात आली. या घटनेनंतर आरोपी पतीने स्वतःच्या गळ्याला वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. मात्र आत्महत्येच्या प्रयत्नात आरोपी पती यशस्वी होऊ शकला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

Badlapur Firing Case : बदलापूर फायरिंगमधील देशी पिस्तूल, मोटरसायकल हस्तगत; एकाला अटक

SCROLL FOR NEXT