Mumbai East Expressway Heavy traffic jam on Kanjur to Mulund road esakal
मुंबई

Mumbai : मुंबईतील 'या' महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी; 5 किलोमीटर पर्यंत लागल्या वाहनांच्या रांगा

कांजूरमार्ग ते मुलूंडपर्यंत (Kanjur to Mulund) मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

सकाळ डिजिटल टीम

कांजूरमार्ग विभागात बसच्या अपघातामुळं (Bus Accident) ही वाहतूक कोंडी निर्माण झाली असून मार्गावर गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

मुंबईतील पूर्व द्रुतगती महामार्गावर (Mumbai East Expressway) मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. कांजूरमार्ग ते मुलूंडपर्यंत (Kanjur to Mulund) मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.

कांजूरमार्ग विभागात बसच्या अपघातामुळं (Bus Accident) ही वाहतूक कोंडी निर्माण झाली असून मार्गावर गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

जवळपास 3 ते 5 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या असून प्रवाशांसह वाहनधारकांची मोठी गैरसोय होत आहे. दरम्यान, अपघातानंतर अपघातग्रस्त बस आणि चारचाकी वाहनं हटवलं आहे. यामुळे मुंबई पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी होईल अशी शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

Food Adulteration Crackdown: अन्न भेसळ पथकाच्या धास्तीने टाकळी राजेरायमध्ये सर्व दुकाने बंद; गुटखा व भेसळयुक्त सुट्या तेलाच्या खुलेआम विक्रीचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT