murde
murde sakal
मुंबई

धक्कादायक! मुंबईतील कांदिवली परिसरात आढळले 4 मृतदेह

सकाळ डिजिटल टीम

प्रेम प्रकरणातून तीन महिलांची हत्याकरून आरोपीने गळफास घेतला आहे.

मुंबई - मुंबईच्या कांदिवली परिसरतून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. कांदिवलीच्या दळवी हाॅस्पिटल परिसरात चार मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. प्रेम प्रकरणातून तीन महिलांची हत्या करून आरोपीने गळफास घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यामुळे परिसरात काही काळ घबराहट निर्माण झाली आहे. (Crime News)

किरण दळवी, मुस्कान दळवी, भूमी दळवी, शिवदयाल सेन अशी या घटनेतील मृतांची नावे आहेत. यातील शिवदयाल सेन याच्या खिशात सुसाइड नोट सापडल्या असून त्यात भूमी यांच्या प्रेमात पडल्याने तीन महिलांची हत्या करून गळफास घेतला असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. कांदिवली पोलिस याप्रकरणी अधिकचा तपास करत आहेत.

मिळालेली माहिती अशी की, प्रेम प्रकरणातून तीन महिलांची हत्याकरून आरोपीने गळफास घेतला असल्याची घटना कांदिवली येथे घडली आहे. कांदिवलीच्या दळवी हाॅस्पिटलच्या परिसरात चार मृतदेह आढळून आले आहेत. हे मृतदेह किरण दळवी, मुस्कान दळवी, भूमी दळवी, शिवदयाल सेन यांचे असून प्रेम प्रकरणातून ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, या प्रकरणाचा अधिकचा तपास कांदिवली पोलिस करत आहेत. या घटनेमुळे कांदिवली परिसरात खळबळ पसरली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT