Mumbai corona Virus Twitter
मुंबई

मुंबईकरांना दिलासा; आज पुन्हा कोरोनाचे ५ हजार ८ रुग्ण

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : शहरात सध्या कोरोना (Corona) व्हायरस आटोक्यात येताना दिसत आहे, शहरात दररोज आढळणाऱ्या कोरोना रुग्णांची सध्या दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे, आता ही संख्या पाच हजारावर आली आहे, दरम्यान आज मुंबईत पुन्हा कालप्रमाणेच ५ हजार ८ रुग्ण आढळले आहेत, तर १२ मृत्यू झाले आहेत. शहरात लागोपाठ दोन दिवसापासून रुग्णसंख्या कमी नोंदवली जात असल्याने मुंबईकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. (Mumbai Latest Corona Updates In Marathi)

आज आढळलेल्या एकूण रुग्णांपैकी तब्बल ४,२०७ रुग्ण म्हणजेच ८४ टक्के रुग्ण हे लक्षणे नसलेले आहेत. तर ४२० रुग्णांना आज रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये आज बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांची संख्या १२,९१३ राहिली, बरे झालेल्या रुग्णंचा दर हा ९७ टक्के राहिला आहे. तर १४ जानेवारी २०२१ ते २० जानेवारी २०२२ पर्यंत मुंबईतील एकूण कोरोना वाढीचा दर हा ०.७२ टक्के इतका राहिला आहे. दिलासादायक बाब म्हणजे मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर हा ९३ दिवसांवर गेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT