Mumbai Local Sakal
मुंबई

Mumbai News : लोकलमध्ये चढताना घरसला पाय; जीआरपी जवानाच्या सतर्कतेमुळे वाचले प्राण!

धावत्या ट्रेनमधून चढत असताना एका तरुणीचा पाय घसरल्यामुळे फलाट आणि रेल्वेच्यामध्ये अडकून फरपटत जात होती.

सकाळ वृत्तसेवा

धावत्या ट्रेनमधून चढत असताना एका तरुणीचा पाय घसरल्यामुळे फलाट आणि रेल्वेच्यामध्ये अडकून फरपटत जात होती.

मुंबई - धावत्या ट्रेनमधून चढत असताना एका तरुणीचा पाय घसरल्यामुळे फलाट आणि रेल्वेच्यामध्ये अडकून फरपटत जात होती. परंतु, रेल्वे जवानाने सतर्कता दाखवत तरुणीला खेचून बाहेर काढले आणि तीचे प्राण वाचवले. ही घटना दादर रेल्वे स्थानकात घडली आहे. जीआरपी कॉंन्स्टेबल पाटील यांनी वेळीच मदत केल्याने तरुणीचे प्राण वाचले आहे.

लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी १० वाजून २६ मिनिटांचा सुमारास मालाड जलद लोकल दादर स्थानकाच्या फलाट क्रमांक 3 वर आली होती. ही लोकल आपल्या ठरलेल्या वेळेनंतर त्याच्या गंतव्य स्थानकाकडे रवाना होत होती. गाडीचा वेग वाढत असताना महिला प्रवासी कीर्ती वराडकर हिने लोकल ट्रेनच्या महिलांसाठी राखीव असलेल्या मधल्या डब्यात चढण्याचा प्रयत्न केला.

मात्र, लोकलमध्ये चढत असताना तिचा अचानक तोल जाऊन पडून त्या प्लॅटफॉर्मच्या गॅप मध्ये जात असताना बघून कर्तव्यांवर असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल पाटील यांनी समयसूचकता दाखवून त्या महिला प्रवाशांला ट्रेन जवळून खेचून प्राण वाचविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

SCROLL FOR NEXT