mumbai sakal
मुंबई

Mumbai Local : दादर रेल्वे स्थानकावर तांत्रिक बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुंबईतील दादर रेल्वे स्थानकावर सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. दादरहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या गाड्या उशिराने जात असल्याची माहिती आहे. त्याचबरोबर मध्य रेल्वेच्या अनेक एक्सप्रेस थांबल्या असून काही लोकल रद्द कराव्या लागल्या आहेत.

(Mumbai Local Latest Updates)

दरम्यान, दादर ते सीएसएमटी रेल्वे स्थानकादरम्यान हा तांत्रिक बिघाड झाला असून अनेक जणांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. तर रेल्वेच्या कर्मचाऱ्यांकडून हा बिघाड दुरूस्त करण्याचे काम सुरू आहे. हा तांत्रिक बिघाड लवकर दुरूस्त झाला नाही तर नागरिकांना जास्त त्रास सहन करावा लागू शकतो. त्याचबरोबर मध्य रेल्वेला आपल्या वेळापत्रकात बदल करावे लागू शकतात अशी माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दिल्लीच्या आंदोलनात पुन्हा हिंसा! तरुणांकडून दगडफेक; पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Devala News : विवाहितेने दोन लहान मुलींसह गावाबाहेरच्या विहिरीत उडी टाकून संपविले जीवन

Sonam Wangchuk: रुग्णालयातून सोनम वांगचुक यांचा पहिला व्हिडिओ, सरकारला दिला 'असा' प्रस्ताव, भावनिक प्रतिक्रिया समोर

Pune Mechanical Parking Demolition: संभाजी उद्यानातील अडीच कोटींचे मेकॅनिकल पार्किंग जमीनदोस्त; महापालिकेचा लोखंडी सांगडा हटविण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे

Mahagaon Bribe Case : अंगणवाडी मदतनीस नियुक्तीसाठी लाचेची मागणी; महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT