संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुंबई

भेंडी बाजारातील लाइम एन्ड व स्पाईस रेस्टॉरंटला आग

दिनेश चिलप मराठे

मुंबादेवी : भेंडी बाजार येथील मुख्य चौकातील लाइम एन्ड स्पाईस कैफे निझारी रेस्टोरंटच्या चिमनीला दुपारी 3 वाजता आग आगल्याने हॉटेलचे अंदाजे 40 ते 50 हजाराचे नुकसान झालेले आहे, असे तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. हॉटेलमध्ये गिऱ्हाइकांची वर्दळ असतानाच आग लागल्याने लोकांची भंबेरी उडाली. त्यांनी तेथून पळ काढला. '

अग्निशमन दलाच्या गाड्या आल्यानंतर आग विझविण्यात आली. लोकांचा बेशिस्तपणा,बघ्यांची गर्दी आणि आग नियंत्रणात आणताना अग्निशमन जवानांना पाहण्यास संथ झालेली वाहनांची रांग यामुळे काही काळ येथे वाहतूक खोळंबा झाला होता. वाहतूक पोलिसांच्या तप्तरते मुळे पुन्हा वाहतूक पूर्ववत सुरू झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Ads Policy: डीपफेक पॉर्न बनवणाऱ्या अ‍ॅप्सवर गुगल करणार सर्जिकल स्ट्राईक, कडक केले जाहिरातीचे नियम

Kidney Transplant : आईने किडनी देऊन मुलाला दिले जीवनदान ; नांदेड येथे यशस्वी किडनी प्रत्यारोपण

CISCE Result 2024 : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल जाहीर; एका क्लिकवर पाहा रिझल्ट

Kangana Ranaut: कंगनानं थेट बिग बींसोबत केली स्वत:ची तुलना; भाषणाचा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले...

Latest Marathi News Update : पक्षाच्या वरिष्ठांनी माझ्या पत्राचा विचार केल्याने राजीनामा मागे घेत आहे- नसीम खान

SCROLL FOR NEXT