mumbai news  sakal
मुंबई

Mumbai News : डोंबिवलीत शिवसेनेची मानाची दहिहंडी मुलांच्या हस्ते फोडून सुरूवात

तसेच या मानाच्या दहीहंडीसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित राहणार आहे..

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली - डोंबिवली मधील मानाची असलेल्या दीपेश म्हात्रे फाउंडेशनच्या दहिहंडी उत्सवाची सुरूवात यंदा विशेष विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडून करण्यात आली.

डोंबिवली मधील क्षितिज संस्था आणि संवाद संस्था या शाळेत शिकणाऱ्या विशेष विद्यार्थ्यांनी दहीहंडी उत्सवात सहभागी होत दही हंडीचा आनंद लुटला सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी

दीपेश म्हात्रे फाउंडेशनच्या वतीने आयोजित स्वराज्य दहीकाला उत्सवात पहिली हंडी फोडण्याचा मान या मुलांना देण्यात आला आहे.तसेच या मानाच्या दहीहंडीसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित राहणार आहे..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games: नीरज नव्हता, पण तरी यशवीर-रोहितने भालाफेकीत जिंकली मेडल्स; गुलवीरलाही ऐतिहासिक रौप्य

Maharashtra Rain Forecast : राज्यात पावसाचा जोर वाढणार? हवामान विभागाकडून पुढील 5 दिवसांसाठी मोठे भाकीत; कोकण, मध्य महाराष्ट्रसह घाटमाथ्यावर बरसणार पाऊस

Ujjain Shahi Masjid: मुस्लीम पक्षाची याचिका फेटाळली! उज्जैनची शाही मशीद पाडण्यास स्थगिती देण्यासाठी उच्च न्यायालयाचा नकार

Latest Marathi News Live Update: शेतातील सुपीक मातीची चोरी, तक्रार दाखल

‘राइज अँड फॉल 2’मध्ये मोठा राडा! शहजाद पूनावालांशी सिवेत तोमरचं जोरदार भांडण; धक्का दिला, कपडेही फाडले, धक्कादायक व्हिडिओ समोर

SCROLL FOR NEXT