मुंबई

Mumbai News: मुंबईकारांनो सावधान; या ठिकाणी होत आहे दुषीत पाणीपुरवठा; नागरिक हैराण

सकाळ वृत्तसेवा

Mumbai Water News: विक्रोळी येथील कन्‍नमवार नगरमध्‍ये फुटलेली जलवाहिनी दुरूस्त झाली असून पाणीपुरवठा पुर्ववत झाला आहे. मात्र अनेक ब-याच भागात अपूरा आणि दूषित पाणीपुरवठा होवू लागल्याने नागरिक हैराण झाले आहेत.(water supply is Vikroli)

कन्नवार नगरात जलवाहिनी फुटल्याने या भागात दुषीत गेल्या काही दिवसांपासून दुषीत पाण्याचा पुरवठा होत होता. त्यामुळे पालिकेने दूषित पाणीपुरवठ्याची जागा शोधण्याची कार्यवाही हाती घेतली. जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम पूर्ण झाले असून पाणी पुरवठा पुर्ववत करण्यात आला आहे. (pipeline water supply is Vikroli)

आज सकाळी नियोजित वेळेपेक्षा अपू-या वेळेत पाणी पुरवठा करण्या आला. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले. जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम झाल्याने काही भागात दुषीत पाणी पुरवठाही झाला. मात्र पाणी पुरवठा सुरळीत झाल्यानंतर दुषीत पाणी पुरवठा होणार नाही अशी माहिती जलअभियंता विभागाने दिली.

कमी दाबाने झोपडपट्टीभागात पाणी

विक्रोळी येथील झोपडपट्टयांमध्ये कमी पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत स्थानिकांनी तक्रारी केल्या, मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kunbi Certificate Cancellation: कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यामागे सरकारचा मोठा कट, बदला घेतल्याशिवाय राहणार नाही; मनोज जरांगे यांचा थेट इशारा

Marathi News Live Updates : एकनाथ शिंदे यांच्यावरील गद्दारीचा डाग आम्ही मराठ्यांनी पुसला, आता हीच उपकाराची परतफेड का? मनोज जरांगे यांचा थेट सवाल

Uttarakhand Travel: Uttarakhand 'व्हॅली ऑफ फ्लॉवर्स' ट्रेकिंगसाठी खुली; ब्रिटिश पर्वतारोहकांनी कसा लावला होता 'हिमालयीन नंदनवनाचा' शोध?

Meerut Viral Video: मेरठमध्ये कांवडियांनी पोलिसांना मारहाण केली? व्हायरल व्हिडिओमागचं खरं सत्य समोर

काळीज चिरणारा Video: मॅच सुरू असताना वीज कोसळली अन् २४ वर्षीय खेळाडूचा जागीच मृत्यू...

SCROLL FOR NEXT