मुंबई

Police Transfer: त्या 8 पोलिस उपायुक्तांच्या झाल्या बदल्या, घ्या जाणून एका क्लिकवर !

Latest Mumbai Police News: मुंबईत बदली करण्यात आलेल्या अन्य सात उपायुक्तांची रिक्त पदांवर नियुक्ती करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News पोलिस आयुक्त कार्यालयाने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून आणि प्रशासकीय निकड म्हणून शुक्रवारी संध्याकाळी शहरातील आठ पोलिस उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या.

मुंबईत बदली करण्यात आलेल्या अन्य सात उपायुक्तांची रिक्त पदांवर नियुक्ती करण्यात आली आहे. नवनाथ ढवळे यांची मुख्यालय २ मधून परिमंडळ ६, नितीन पवार यांची सशस्त्र पोलिस दलातून मुख्यालय २, रागसुधा आर. यांची अंमलबजावणी (गुन्हे)मधून परिमंडळ ४, मंगेश शिंदे यांची परिमंडळ १० मधून विशेष कृती दल (आर्थिक गुन्हे शाखा), पुरुषोत्तम कराड यांची परिमंडळ ७ मधून विशेष शाखा, महेश चिमटे यांची मुख्यालय १ मधून संरक्षण, कृष्णकांत उपाध्याय परिमंडळ ३ मधून मुख्यालय १, दत्तात्रय कांबळे यांची विशेष शाखेतून परिमंडळ ३ मध्ये बदली करण्यात आली.

विवेक पानसरे यांची अंमलबजावणी (गुन्हे), प्रदीप चव्हाण यांची वाहतूक शाखा (पूर्व उपनगरे), विजयकांत सागर यांची परिमंडळ ७, दीपाली घाटे यांची सुरक्षा विभाग, निमित गोयल यांची शसस्त्र पोलिस दल, सुधाकर पठारे यांची बंदर परिमंडळ, सचिन गुंजाळ यांची परिमंडळ १० येथे नियुक्ती करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

श्रेयस अय्यरला झालेली ‘spleen laceration’ दुखापत नेमकी काय आहे? ती किती गंभीर आहे, त्यामुळे जीवाला धोका उद्भवू शकतो का?

मला त्याच्याशी लग्न करायचं नाही म्हणत 'नवरी मिळे हिटलरला' फेम अभिनेत्रीने मोडला साखरपुडा; म्हणाली, घरच्यांना सांगितलं तेव्हा...

Amit Shah statement : ''महाराष्ट्रात भाजप कोणत्याही कुबड्यांच्या आधारावर नाही'' ; अमित शहांचं वक्तव्य अन् राजकीय चर्चांना उधाण!

Lavani At NCP Office: राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात लावणीचा ठेका! नवा राजकीय वाद पेटला, पाहा व्हायरल व्हिडिओ

आर बाप! भिकारी महिलेकडे सापडले पैशाचे अनेक बंडल, पोत्यात सापडल्या नोटाच नोटा, पैसे मोजायला लागला दिवस

SCROLL FOR NEXT