Mumbai Rain Latest Update IMD predicted rains arrive in Mumbai on 4 to 5 june marathi News  
मुंबई

Mumbai Rain Update : मुंबईत पाऊस कधी येणार? जाणून घ्या हवामान अभ्यासकांचा अंदाज

३० मे ते ६ जून या कालावधीत पावसाच्या तीव्रतेत काही बदल दिसून आले आहेत. त्यानुसार हा अंदाज वर्तवण्यात आल्याचे हवामान अभ्यासक ऋषिकेश आग्रे यांनी सांगितले.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १ : मुंबईत ४-५ जून रोजी पावसाचे आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तवला आहे. यामुळे पावसाची प्रतीक्षा लवकरच संपण्याची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईत ४-५ जूनपर्यंत काही मध्यम सरी पडण्याची शक्यता आहे. तरी मुंबईत ६ ते १३ जूनपर्यंत चांगला पाऊस अपेक्षित आहे. ३० मे ते ६ जून या कालावधीत पावसाच्या तीव्रतेत काही बदल दिसून आले आहेत. त्यानुसार हा अंदाज वर्तवण्यात आल्याचे हवामान अभ्यासक ऋषिकेश आग्रे यांनी सांगितले.

यंदा पावसाचे आगमन वेळेत होईल, असा अंदाज असून यंदा पावसाचे प्रमाणही चांगले असेल. पावसाची प्रगती योग्य गतीने सुरू असून त्यामुळे मुंबईत पाऊस वेळेवर येईल, असा अंदाजही आग्रे यांनी वर्तवला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ राहील. तर शहर आणि उपनगरात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. किमान तापमान अनक्रमे ३६ अंश सेल्सिअस आणि २९ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS DHONI: धोनीने CSK मध्ये २५ टक्के हिस्सा मागितला? अखेर फ्रँचायझीने मौन तोडलं; माहीच्या IPL भविष्याबाबतही मोठं अपडेट

धक्कादायक! चार महिन्यांत २०० हून अधिक कैद्यांना HIV ची लागण, सरकारकडून चौकशीचे आदेश

Bank Holiday: सप्टेंबरमध्ये बँका 14 दिवस बंद! सलग 4 दिवस बँकांना सुट्टी; महाराष्ट्रात किती दिवस बँका बंद?

UPI AutoPay मध्ये मोठा बदल; App बदललं तरी OTT, SIP आणि EMI चे पेमेंट राहणार सुरू

Marathi News Live Updates : उत्तराखंडमध्ये घडलेली घटना अत्यंत लज्जास्पद आहे - पृथ्वीराज चव्हाण

SCROLL FOR NEXT