Navi Mumbai crime  sakal
मुंबई

Mumbai Crime : तीन लाखांचे एमडी जप्त!

सकाळ डिजिटल टीम

Navi Mumbai: मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेने भाईंदर पूर्व भागातून सुमारे तीन लाख रुपये किमतीचा एमडी (मॅफेड्रॉन) हा अमली पदार्थ जप्त केला आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना मिळालेल्या माहितीवरुन त्यांनी भाईंदर पूर्व येथील गोल्डन नेस्ट ते इंद्रलोक या मार्गावर हनुमान मंदिराजवळ अलकेश रामचंद्र म्हसकर (वय ३९) या संशयिताला ताब्यात घेतले.

त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे २ लाख ९० हजार रुपये किमतीचे एमडी, वजन काटा, दुचाकी, रोख रक्कम व मोबाईल असा ४ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. म्हसकर याला अटक करून त्याच्यावर नवघर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs DC मॅचमध्ये राडा! मैदानात खेळाडूंमध्ये बाचाबाची अन् स्टँड्समध्ये चाहत्यांची तुफान हाणामारी; Video Viral

Unseasonal Rain : उरुळी कांचनसह परिसराला गारांसह अवकाळी पावसाने झोडपले; विद्युत खांब, झाडांची पडझड, गहू व कांदा पिकाचे मोठे नुकसान

Latest Marathi News Live Update : जैकांदिवली – चारकोपमध्ये गॅस सिलिंडर उपलब्ध नसल्याने लोक संतप्त

सगळे दिसले पण हनुमान कुठेय? 'रामायण' टीझरमध्ये हनुमान न दिसल्याने प्रेक्षक चकीत; हे आहे कारण

Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

SCROLL FOR NEXT