children missing sakal media
मुंबई

मुंबई : राणीच्या बागेतून सात वर्षीय मुलगा बेपत्ता

- समीर सुर्वे

मुंबई : भायखळा (byculla) येथील राणीच्या बागेतून (Ranichi baug) आज सात वर्षीय आरव राणा (Arav rana missing) हा मुलगा बेपत्ता झाला आहे. याप्रकरणी भायखळा पोलीस (byculla police) ठाण्यात तक्रार नोंदविण्यात (complaint filed) आली आहे. या मुलाला शोधण्यासाठी राणीच्या बागेसह परीसरातील सीसीटीव्ही तपासले (cctv checking) जात आहे.

डोंबिवली येथे राहाणारे संदिप राणा हे आपल्या कुटूंबियांसह भायखळा येथील विरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयात फिरायला आले होते. बागेत फिरत असताना सात वर्ष पाच महिने वयाचा त्यांचा पुतण्या आरवचा हात सुटला असल्याचे दुपारी साडे बारा वाजल्याच्या सुमारास त्यांच्या लक्षात आले.

बोगेत त्याचा शोध घेतला असता तो आढळला नाही. त्यामुळे भायखळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीनुसार पोलिसांनी मुलाला फुस लावून पळवल्याचा गुन्हा अज्ञात व्यक्ती विरोधात दाखल केला आहे. राणीच्या बागेतील सीसीटीव्ही तपासल्यावर हा मुलगा बागेतून बाहेर पडल्याचे दिसले .त्यानंतर पोलिसांनी रस्त्यावरीस सीसीटीव्ही तपासले असता भायखऴा परीसरात हा मुलगा फिरताना दिसत आहे. त्यानुसार पोलीस आता या मुलाचा शोध घेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT