strike  Sakal media
मुंबई

"हक्काच्या घरासाठी प्रसंगी मुंबईची कचराकोंडी करू"

सकाळ वृत्तसेवा

शिवडी : मुंबईतील सफाई कामगारांना मोफत हक्काचे घर (free houses for clean up marshals) देणाऱ्या शासन निर्णयाची अंमलबजावणी महापालिका प्रशासनाने (bmc) तत्काळ करावी म्हणून म्युनिसिपल मजदूर युनियनने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुंबई महापालिकेच्या वेळकाढू धोरणाविरोधात सोमवारी (ता.१४) महापालिकेवर धडक मोर्चा (strike warning) काढण्याचा इशारा युनियनचे कार्याध्यक्ष वामन कविस्कर (waman kaviskar) यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला आहे. याउलट मोर्चाची दखल घेतली नाही, तर प्रसंगी मुंबईची कचराकोंडी करण्याचा निर्णय घेऊ, असेही कविस्कर यांनी सांगितले.

मुंबईतील सफाई कामगारांच्या हक्काच्या मोफत घरांसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे घातले आहे, अशी माहिती म्युनिसिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष सुखदेव काशिद यांनी दिली. ते म्हणाले की, सफाई कामगारांच्या वसाहतींचा पुनर्विकास करताना शासन निर्णयाप्रमाणे त्यांना मोफत हक्काची घरे देण्याची गरज आहे. या उलट मुंबई महापालिकेकडून सफाई कामगारांच्या ३६ वसाहतींचा पुनर्विकास केल्यानंतर पुन्हा सेवानिवास स्थाने देण्याची माहिती दिली जात आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे या वसाहतींचा पुनर्विकास करताना कामगार किंवा संघटनेस विश्वासात घेण्यात आलेले नाही. त्यामुळे कंत्राटदार किंवा विकसकांना वसाहतींमध्ये घुसून देणार नसल्याचे काशिद यांनी स्पष्ट केले. तसेच वेळप्रसंगी युनियन रस्त्यावर उतरेल आणि शहराची कचराकोंडी करेल, असेही त्यांनी पालिका प्रशासनाला सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT