vaccination.jpg 
मुंबई

नालासोपारा: लसीकरणासाठी रांगेत उभ्या असलेल्या वयोवृद्ध व्यक्तीचा जागेवरच कोसळून मृत्यू 

दीनानाथ परब

नालासोपारा पश्चिमेला महापालिका केंद्रात शुक्रवारी करोना लसीकरणासाठी नोंदणी करायला गेलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. हरीश पांचाळ असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते ६३ वर्षांचे होते. नालासोपारा पश्चिमेला पाटणकर पार्कमध्ये ते रहायचे. लसीकरणासाठी नोंदणी करण्यासाठी म्हणून हरीश पांचाळ तिथे गेले होते. 

नाव नोंदणीसाठी रांगेमध्ये उभे असताना, त्यांचा जागीच कोसळून मृत्यू झाला. सकाळी १० च्या सुमारास रांगेमध्ये उभे असताना, अस्वस्थ वाटत असल्याची हरीश पांचाळ यांनी तक्रार केली. त्याचवेळी ते जागेवर कोसळले. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. 

नालासोपारा पूर्वेला तुळींज येथील महापालिका आरोग्य केंद्रात त्यांना नेण्यात आले. तिथल्या डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. हरीश पांचाळ यांना डायबिटीसचा आजार होता, असे वसई विरार महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश वाळके म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: आधी शमीने धक्के दिले अन् मग नितीश रेड्डी-क्लासेनने LSG च्या गोलंदाजांना फोडलं; SRH चा १५० धावांचा टप्पा पार

२० वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरनं हाताची नस कापली, मनगटावर १८ वेळा वार; का उचललं टोकाचं पाऊल

Pune Crime: पुण्यात १७ वर्षीय तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, २१ वर्षीय तरुणानं फोटो व्हायरल करण्याची दिली होती धमकी!

Jawkheda Thombre farm fire: जवखेडा ठोंबरे येथे शेतकऱ्याच्या शेडला भीषण आग; ज्वारी कडबा, भुस व औजारे जळून सुमारे ३ लाखांचे नुकसान

Latur sandalwood smuggling news: लोहा-चाकूर परिसरात भाजीपाल्याच्या कॅरेटमध्ये लपवलेले ३६.७५ लाखांचे चंदन जप्त; तिघांना अटक, ५१.९६ लाखांचा मुद्देमाल ताब्यात

SCROLL FOR NEXT