jitu-uddhav.jpg 
मुंबई

'उद्धव ठाकरे होणं अवघड', जितेंद्र आव्हाडांनी केला सलाम

दीनानाथ परब

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाउन लागेल अशी शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच या संबंधी आपली भूमिका स्पष्ट करतील. लॉकडाउन केलं नाही, तरी निर्बंध मात्र आणखी कडक होऊ शकतात. लॉकडाउनच्या निर्णयाबद्दल महाविकास आघाडी सरकारमध्येच मतभेद आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला लॉकडाउन नकोय, तशी त्यांनी आपली भूमिकाही स्पष्ट केली आहे. 

उद्धव ठाकरे यांनी मात्र परिस्थिती सुधारली नाही, तर संपूर्ण लॉकडाउनचा इशारा दिलाय. एकूणच लॉकडाउन नको, अशी सर्वांची भूमिका आहे. पण उद्धव ठाकरे यांच्या लॉकडाउन बद्दलच्या भूमिकेमुळे त्यांच्यावर प्रचंड टीका होत आहे. भाजपापासून मनसे पर्यंत सर्वांनीच त्यांच्यावर प्रखर टीका केली आहे. 

उद्धव ठाकरे यांच्यावर चहूबाजूंनी टीका होत असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्रिमंडळातील त्यांचे सहकारी जितेंद्र आव्हाड उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या कौतुकाचं टि्वट करत सलाम केला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi Language: मोठी बातमी! रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ, राज्य सरकारचा निर्णय

AUS vs BAN : ऐ, निघ इथून! मिचल स्टार्क अन् मेहिदी हसन मिराझ यांच्यात शाब्दिक खडाजंगी; बांगलादेशच्या हल्ल्याने कांगारू बिथरले Video

आफ्रिकेत Business करायचाय? दक्षिण आफ्रिकेच्या Consul General नी सांगितला ‘गेटवे’ फॉर्म्युला

Maruti Suzuki Offer: ऑगस्टमध्ये कार खरेदीची मोठी संधी! तब्बल 1.85 लाखांपर्यंत फायदा; Grand Vitara, Balenoसह कोणत्या कारवर किती ऑफर?

Marathi News Live Updates : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर! दिल्लीतील प्रमुख ठिकाणांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

SCROLL FOR NEXT