मुंबई

Bandra - इमारत कोसळल्याने एकाचा मृत्यू, 4 जण जखमी

कार्तिक पुजारी

मुंबईच्या बांद्रा भागातील एक इमारत कोसळल्याने ( building collapsed in the Bandra area of Mumbai) एकाचा मृत्यू झाला आहे

मुंबई- मुंबईच्या बांद्रा भागातील एक इमारत कोसळल्याने ( building collapsed in the Bandra area of Mumbai) एकाचा मृत्यू झाला आहे, तर चार जण जखमी झाले आहेत. जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन दल आणि पोलिस विभाग घटनास्थळी पोहोचले आहे. काँग्रेस आमदार झिशान सिद्धिकी (Congress MLA Zeeshan Siddique) यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. ( One died four persons injured after part of a building collapsed in the Bandra area of Mumbai)

मिळालेल्या माहितीनुसार, एका घराची भिंत दुसऱ्या घरावर कोसळली. खेरवाडी रोड भागात सकाळी 1.45 च्या सुमारात ही दुर्घटना घडली. कमीतकमी 5 लोकांना यामध्ये दुखापत झाली आहे, तर एकूण 17 जणांना बाहेर काढण्यात यश आलंय. बीएमसीने याची माहिती दिली. जखमींवर उपचार सुरु असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. जखमींवर बांद्रा भाभा आणि व्ही. एन. देसाई हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. रियाज अहेमद (वय 28) यांचा मृत्यू झाला आहे.

वांद्रे बेहराम पाडा परिसरातील रज्जाक चाळीचा भाग कोसळून रिया अहमद 25 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत लता कोच, रोहन कोच आणि राहुल कोच हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर या दुर्घटनेतील आणखी एक जखमी नुरल हैदर अली सिद्धिकी याच्यावर व्हि.एन.देसाई रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Orders: 5 कोटींमध्ये संपला दशकभराचा वाद! सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, मुंबईतील फ्लॅटही सोडावा लागणार

Monsoon Rain Formation : 'मॉन्सून'चा पाऊस ढगांत कसा तयार होतो? पावसाचे रहस्य उलगडले; हवामानाचा अचूक अंदाज वर्तविणे आता होणार अधिक सोपे

Maharashtra Pilgrims Accident : तीर्थयात्रा ठरली अखेरची! महाराष्ट्राच्या भाविकांच्या बसचा उत्तर प्रदेशमध्ये भीषण अपघात; २ ठार, ३५ जखमी

Nanded News: जिल्ह्यात सव्वा लाख मेट्रिक टन खतसाठा; खरीप हंगामासाठी मुबलक साठा; तुटवडा भासणार नाही

Rohit Pawar: पार्थ पवार यांच्या विधानाबद्दल रोहित पवारांची दिलगिरी; आगामी कालावधीत सर्वांनी एकत्र येणे गरजेच!

SCROLL FOR NEXT