mumbai local sakal
मुंबई

ओव्हर हेड वायर तुटला; ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक ठप्प!

मध्य रेल्वेच्या ट्रान्सहार्बर मार्गांवरील ऐरोली स्थानकात जवळ ओव्हर हेड वायर तुटल्यानें ट्रान्सहार्बर मार्गांवरील ठप्प पडली आहे.

सकाळ वृत्तसेवा

मध्य रेल्वेच्या ट्रान्सहार्बर मार्गांवरील ऐरोली स्थानकात जवळ ओव्हर हेड वायर तुटल्यानें ट्रान्सहार्बर मार्गांवरील ठप्प पडली आहे.

मुंबई - मध्य रेल्वेच्या ट्रान्सहार्बर मार्गांवरील ऐरोली स्थानकात जवळ ओव्हर हेड वायर तुटल्यानें ट्रान्सहार्बर मार्गांवरील ठप्प पडली आहे. ही घटना रात्री ११ वाजताच्या सुमार घडली आहे. त्यामुळे लोकल डब्यात प्रवासी अडकून पडले आहे.

मध्य रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या ट्रान्स हार्बर मार्गावरील ऐरोली रेल्वे स्थानकात जवळ रात्री ११ वाजताच्या सुमार लोकलच्या ओव्हर हेड वायर तुटल्यानें लोकलला विदयुत पुरवठा खंडित आहे. त्यामुळे ठाणे ते वाशी लोकल थांबविण्यात आली आहे. या घटनेमुळे ऐरोली ते रबाळे दरम्यान लोकल सेवा एकामागे एक खोळंबल्या होत्या. तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळताच घटनास्थळी रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. सध्या तुटलेल्या ओव्हर हेड वायर जोडण्याचे काम मध्य रेल्वेकडून करण्यात येत आहे. मात्र, या बिघामुळे कार्यालातून घरी परत जाणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

ढिंग टांग : वाजत गाजत या...!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT