Suresh-Gaytonde
Suresh-Gaytonde 
मुंबई

तबलावादक पं. गायतोंडे यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा

ठाणे - प्रख्यात तबलावादक पं. सुरेश ऊर्फ भाई गायतोंडे (वय ८७) यांचे गुरुवारी (ता. २७) रात्री ठाणे येथे राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा डॉ. दिलीप गायतोंडे, मुलगी असा परिवार आहे.

ज्येष्ठ तबलावादक पं. अहमदजान थिरकवा यांचे शेवटचे शिष्य अशी पं. गायतोंडे यांची ओळख होती. रसायनशास्त्र अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलले असूनही गायतोंडे यांचा ओढा तबलावादनाकडे होता. नोकरी, तबलावादनाचा सराव यांच्यासह क्रिकेटची आवड असलेल्या गायतोंडे यांनी रणजी क्रिकेटमध्येही आपली छाप पाडली होती. तबलावादन ही कला नव्या पिढीपर्यंत पोचविण्यासाठी त्यांनी देशातील अनेक विद्यापीठांमध्ये ज्ञानदानाचे कार्य केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Mumbai Lok Sabha: उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Healthy Menopause: हेल्दी मोनोपॉझसाठी 'या' नैसर्गिक उपायांचा करा वापर, मिळतील अनेक फायदे

Rishi Kapoor: 'ज्यांच्यावर आपण प्रेम करतो ते आपल्याला सोडून जात नाहीत'; ऋषी कपूर यांच्या आठवणीत लेक अन् पत्नी भावूक

SCROLL FOR NEXT