corona panvel 
मुंबई

पनवेलमध्ये 47 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू, तर 14 नव्या रुग्णांची भर

सकाळवृत्तसेवा

पनवेल : पनवेल पालिका हद्दीत शुक्रवारी (ता.22) नवीन 14 कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने पालिका हद्दीतील रुग्ण संख्या 332 वर जाऊन पोहचली आहे. तसेच शुक्रवारी 15 रुग्णांनी कोरोनासोबतची लढाई जिंकल्याने बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या 182 वर गेली आहे.

सद्यस्थितीत पालिका हद्दीत 135 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. याशिवाय कळंबोलीमध्ये राहणाऱ्या एका 47 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे पालिका हद्दीतील 15 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती पालिकेच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकातून देण्यात आली आहे.

In Panvel, a 47-year-old woman died due to corona, while 14 new patients were added

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT